मायराचं बाप्पाकडे गाऱ्हाणं | Myra Vaikul's CUTE Video | Ganpati Special | Ganeshotsav 2024
2024-09-16 24 Dailymotion
बालकलाकार मायरा वायकुळने घरच्या बाप्पाला गाऱ्हाणं घातलंय. काही चुकलं तर माफ कर म्हणत तिने बाप्पाला निरोप दिलाय. पाहूया तिचा हा गोड व्हिडीओ.